• Welcome to the CRISIL Foundation Mein Pragati Train The Trainer (TTT) Course.

    During the Covid_19 pandemic  CRISIL Foundation  requests all Mein Pragati participants to follow all the guidelines  set down by the State and Central Government. In particular social distancing, guidelines for health and cleanliness. While conducting the Mein Pragati programs take due care of your safety and the safety of the participants.

    क्रिसिल फाऊंडेशनच्या मैं प्रगती ट्रेन द ट्रेनर प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे.
    कोविड -१९ रोगाच्या  साथी मुळे क्रिसिल फाउंडेशन सर्व ग्रामशक्तींना असे आवाहन करते की केंद्र व राज्य सरकारच्या मार्फत निर्गमित केलेल्या  विशेष सूचना जसे की सामाजिक अंतर आणि आरोग्य व स्वच्छता प्रोटोकॉलच्या नियमांचे पालन करून  ग्रामशक्ती कोर्स अंतर्गत क्षेत्र कार्य पूर्ण करावयाचे आहे. स्वतःलाही संरक्षित करण्यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घ्या.

    Portal designed, developed and operated by TrainingCentral Solutions Pvt. Ltd.